AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 31 ते 33 मधील विजयी उमेदवार कोण?

Thane Municipal Corporation TMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक एकतीस, बत्तीस आणि तेहतीसमध्ये कोणते उमेदवार विजयी ठरले, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 31 ते 33 मधील विजयी उमेदवार कोण?
thane municipal corporationImage Credit source: Tv9
| Updated on: Jan 16, 2026 | 4:59 PM
Share

TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कौलनुसार, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 26 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे. ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची युती आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 43.96 टक्के मतदान झालं होतं. ठाणे महानगरपालिकेत एकूण 33 प्रभाग असून 131 जागा आहेत. महायुतीमध्ये शिवसेनेनं 87 जागा लढवल्या असून भाजपने 40 जागांवर निवडणूक लढवली आहे. तर उर्वरित चार जागा लहान मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत. विरोधी पक्षांमध्ये शिवसेना ठाकरे गटाने 53 जागा, मनसे 34 आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं 36 जागा लढविल्या आहेत.

ठाणे महापालिकेत एकूण मतदारांची संख्या 16 लाख 49 हजार 867 असून यात पुरुष मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली झाली असून यंदाही त्याच जनगणनेनुसार निवडणूक होत आहे. 2017 प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यात 32 प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे.

Ward No. 31

प्रभाग क्रमांक 31 मध्ये गेल्या वेळी चारपैकी चारही जागांवर काँग्रेसनं बाजी मारली होती. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 53319 इतकी आहे. त्यापैकी 3046 एवढी अनुसूचित जातीची तर 1768 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. प्रभाग क्रमांक 31 हा विटावा, सूर्य नगर या नावाने ओळखला जातो. या प्रभागामध्ये विटावा, सूर्य नगर, भोळा नगर, वाघोबा नगर आदी प्रमुख विभागांचा समावेश होतो.

प्रभाग क्रमांक 31 मधील चारपैकी चारही जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. प्रभाग 31 अ मधून काँग्रेसच्या सुनिता सातपुते विजयी झाल्या होत्या. तर ब मधून काँग्रेसच्या रुपाली गोटे यांनी बाजी मारली होती. अ मधून काँग्रेसचे राजन किणे निवडून आले होते. तर काँग्रेसचेच मोरेश्वर किणे विजयी ठरले होते.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
31 (अ)
31 (ब)
31 (क)
31 (ड)

Ward No. 32

प्रभाग क्रमांक 32 मध्ये गेल्या वेळी चारपैकी चारही जागांवर काँग्रेसनं बाजी मारली होती. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 59579 इतकी आहे. त्यापैकी 1060 एवढी अनुसूचित जातीची तर 62 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. प्रभाग क्रमांक 32 मध्ये शिवाजीनगर, महात्मा फुले नगर, रामनगर, आणि काही अंशी कळवा परिसरातील भाग येतात.

प्रभाग क्रमांक 32 मधील चारपैकी चारही जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. प्रभाग 32 अ मधून काँग्रेसच्या फरझाना शेख विजयी झाल्या होत्या. तर ब मधून काँग्रेसच्या आशारिन राऊत यांनी बाजी मारली होती. अ मधून काँग्रेसचे अशरफ पठाण निवडून आले होते. तर काँग्रेसचेच मियाराज खान विजयी ठरले होते.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
32 (अ)
32 (ब)
32 (क)
32 (ड)

Ward No. 33

प्रभाग क्रमांक 33 मध्ये गेल्या वेळी चारपैकी दोन जागांवर काँग्रेसने आणि दोन जागांवर AIMIM ने बाजी मारली होती. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 61077 इतकी आहे. त्यापैकी 130 एवढी अनुसूचित जातीची तर 578 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. प्रभाग क्रमांक 33 मध्ये कळवा गाव, कळवा कारशेड, सह्याद्री सोसायटी, एनएमएम सोसायटी, जय त्रिमूर्ती सोसायटी या प्रमुख भागांचा समावेश होतो.

ठाणे महापालिका निवडणूक निकाल लाईव्ह

प्रभाग क्रमांक 33 मधील चारपैकी दोन जागांवर काँग्रेसचे आणि दोन जागांवर AIMIM चे उमेदवार निवडून आले होते. प्रभाग 33 अ मधून काँग्रेसच्या साजियापरवनी अन्सारी विजयी झाल्या होत्या. तर ब मधून AIMIM चे हजरा शेख यांनी बाजी मारली होती. अ मधून काँग्रेसच्या जमिला खान निवडून आल्या होत्या. तर AIMIM चे शाहलन आझमी विजयी ठरले होते.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
33 (अ)
33 (ब)
33 (क)
33 (ड)

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

ठाणे महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?