
Shiv Sena : नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार यांची शिवसेनेतून हकालपट्टी
नागपूर (Nagpur) ग्रामीणचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार यांची देखील शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाविरोधी कारवाया केल्यानं शिवसेनेतून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
नागपूर : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेने सावध पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत अनेकांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार यांची देखील शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाविरोधी कारवाया केल्यानं शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
अभिजीत दीपकेंच्या कॉकरोच जनता पार्टीचा नवा धक्कादायक दावा... थेट ट्विट
रोहित शर्माच्या आयुष्यात 2 घडामोडी घडणार! एक चांगली, तर 24 तासात दुसरी
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
फ्रीमध्ये घरबसल्या पाहता येणार 'राजा शिवाजी' चित्रपट, तारिख आणि वेळ...
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?