VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 11.30 AM | 21 February 2022
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत सर्वच राजकीय पक्षात इनकमिंग आऊट गोईंग सुरू झालं आहे. मनसेतही इतर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. तर काही लोक इतर पक्षाच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत सर्वच राजकीय पक्षात इनकमिंग आऊट गोईंग सुरू झालं आहे. मनसेतही इतर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. तर काही लोक इतर पक्षाच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला आहे. मनसे सोडून जाणाऱ्यांना बघून घेऊ. मनसे काय आहे हे दाखवून देऊ, असा इशाराच राजू पाटील यांनी दिला आहे. राजू पाटील यांनी मनसेच्या मेळाव्यातच हा दम भरला आहे. दरम्यान, मनसेत काल तीन जणांनी प्रवेश केला. हा प्रवेश तर झांकी आहे. निवडणूक अजून बाकी आहे, असा सूचक इशाराही त्यांनी अन्य राजकीय पक्षांना दिला आहे.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

