Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 3.30 PM | 4 November 2021

| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 4:44 PM

शिवसेनेला पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत असून संजय राऊत यांनी तर कोटही शिवून ठेवला आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली होती. शेलार यांच्या या टीकेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. आम्ही स्वप्न पाहतो. महाराष्ट्रात पाहिलंच आहे. 2024नंतर तुम्ही पाहालचं. त्यानंतर तुम्हाला तुमचे कोटही भांडीवालीला द्यावे लागतील, अशा शब्दात संजय राऊत यांनी शेलारांवर पलटवार केला.

Published on: Nov 04, 2021 04:44 PM