
VIDEO : Solapur मध्ये Gunratan Sadavarte यांच्याविरोधात गुन्हा दाखल
एसटी आंदोलनाच्या उत्तरार्धाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. आता सोलापूरमध्ये सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी सुरू झालेली त्यांची तुरुंगवासाची फेरी काही केला थांबताना दिसत नाही.
एसटी आंदोलनाच्या उत्तरार्धाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. आता सोलापूरमध्ये सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी सुरू झालेली त्यांची तुरुंगवासाची फेरी काही केला थांबताना दिसत नाही. मुंबईतल्या गिरगाव न्यायालयानेही सदावर्तेंना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. गिरगाव कोर्टात आज याबाबत युक्तिवाद पार पडला. विशेष म्हणजे यावेळी स्वतः गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद केला.
Related Video
स्ट्रॉबेरी-मधाचा फेस पॅक हरवलेला ओलावा मिळवण्यासाठी करेल मदत
किआ इंडियाचा विक्रम! सेल्टॉस-सोनेटच्या जोरावर मे मध्ये विक्रमी विक्री
IPL 2026 चा नवा स्टार! वैभव सूर्यवंशीने जिंकली टाटा सिएरा...
फ्लेक्स फ्यूल कार्सचा बादशहा आहे 'हा' देश, अनेक वर्षांपासून यशस्वी
साईराज बहुतुले यांची टीम इंडियाच्या स्पिन बॉलिंग प्रशिक्षकपदी नियुक्ती
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
Shirdi : संजय राऊत सहपरिवार साईदर्शनाला, पाहा व्हीडिओ
Sangli : वादळ वाऱ्यामुळे खानापुरातील केळी बागांचं नुकसान, शेतकऱ्यांना मोठा फटका
जळगाव: जोरदार वाऱ्याने मंडप आंदोलकांवर कोसळला,व्हिडीओ व्हायरल
इंधन दरवाढीविरोधात येवला काँग्रेसचे आंदोलन, वाहनधारकांना वाटले मेलोडी चॉकलेट...
संभाजीनगर : वाळूज महानगर परिसरात कचऱ्याचे ढिगारे