Pune जिल्ह्यातील सासवडमध्ये गोदामाला भीषण आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
सासवड-बोपदेव रस्त्यावरील येवलेवाडी येथे एका गोडाउनमध्ये पहाटे साडेपाच वाजता भीषण आग लागली होती. आग लागल्याचे समतचा अग्निशमन दलाची 8 वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जावानांनी ही आग विझविण्यात यश मिळवले आहे.
पुणे : सासवड-बोपदेव रस्त्यावरील येवलेवाडी येथे एका गोडाउनमध्ये पहाटे साडेपाच वाजता भीषण आग लागली होती. आग लागल्याचे समतचा अग्निशमन दलाची 8 वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जावानांनी ही आग विझविण्यात यश मिळवले आहे. या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. तसेच जीवितहानीही झालेली नाही.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

