VIDEO : Mumbai Avighna Park Fire | अविघ्न पार्कची आग 19व्या मजल्यावरून 25व्या मजल्यावर पोहोचली
मुंबई येथील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना दुपारी 12 वाजता समोर आली. आता अविघ्न पार्कची आग 19व्या मजल्यावरून 25व्या मजल्यावर पोहोचली आहे. करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारत आहे.
मुंबई येथील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना दुपारी 12 वाजता समोर आली. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. इमारतीला आग लागल्यानंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आता अविघ्न पार्कची आग 19व्या मजल्यावरून 25व्या मजल्यावर पोहोचली आहे. करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारत आहे.
Latest Videos
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

