
दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला
दिल्लीत मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण आढळलाय. दिल्लीत रुग्णाने देशाबाहेर कुठेही प्रवास केलेला नाही. आतापर्यंत देशात चार रुग्ण आढळलेत.
मुंबई: दिल्लीत मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण आढळलाय. दिल्लीतील रुग्णाने देशाबाहेर कुठेही प्रवास केलेला नाही. आतापर्यंत देशात चार रुग्ण आढळलेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. केरळमध्ये हे तीन रुग्ण आढळले आहेत. मंकी पॉक्सची लागण झालेल्या या रुग्णाला दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलजेमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रुग्णाचं अंदाजे वय 31 वर्ष इतकं आहे. या रुग्णाला ताप आणि त्वचेवर आलेल्या जखमांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला आता मंकीपॉक्सची लागण झाल्याचं निदान करण्यात आलं आहे.
Published on: Jul 24, 2022 3:09 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सचिन, विराटला जमलं फक्त रोहित एकटा बाकी, न्यूझीलंड दौरा शेवटची संधी
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
पवारांचा शिलेदार भाजपच्या व्यासपीठावर, विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट
...मगर असो वा दाढीवाला अजगर असो कोणी वाचणार नाही, सदावर्ते म्हणाले की
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...