Maharashtra Rain | राज्यात सर्वत्र 5 दिवस पावसाचा अंदाज
पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारामध्ये आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात पुढील पाच दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारामध्ये आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Follow Us
Latest Videos
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
