Marathi News Videos Former minister Rajendra Shingne criticizes Prime Minister Narendra Modi in Buldhana

एका चहावाल्यानं देश बिघडवला, तुम्ही सभेत अडचण नका आणू; माजी मंत्र्याची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
कोणत्या माजी मंत्र्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली बोचरी टीका? आणि कुठे साधला निशाणा?
बुलढाणा : एका चहा वाल्याने देश बिघडवला तुम्ही आमची सभा बिघडवू नका, असे म्हणत माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी देशाचे पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. भर सभेत बोलत असताना राजेंद्र शिंगणे यांनी पंतप्रधान मोदींवर नाव न घेता निशाणा साधला आहे. विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार धीरज लिंगाडे यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमादरम्यान राजेंद्र शिंगणे यांचे भाषण सुरू असतानाच एका चहा वाल्याने कार्यकर्त्यांना चहा द्यायला सुरुवात केली, दरम्यान या चहावाल्याला टोला लगावत राजेंद्र शिंगणे यांनी पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केली आहे.
Published on: Feb 05, 2023 12:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अॅपलचा पहिला फोल्डेबल आयफोन येणार! किंमत ऐकून धक्काच बसेल
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मोठ्या पदावर SC-ST चे किती उमेदवार? काय धक्कादायक आकडा?
ऐश्वर्या रायचा वहिनीसोबतचा वाद मिटला; यामुळे नाराज होती भावाची बायको
पुण्यातील गणेशोत्सव डीजे प्रकरणात मोठे पाऊल,शरद केळकर यांची थेट तक्रार
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
कराड : आमदार अतुल भोसले यांनी पायी चालत केली रस्त्यांची पाहणी केली
परळी : राष्ट्रसंत भगवान बाबांची 130 वी जयंती उत्साहात साजरी
सांगली -जबरदस्तीने बसवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट मीटर'च्या विरोधात जनआक्रोश मोर्चा
नालासोपारा :आचोळे येथील मुख्य रस्त्यावर पालिकेची कचऱ्याची गाडी गटाराच्या झाकणात अडकली
अंबरनाथमध्ये लहान मुलांना वडापाव विक्री बंद ! तुकाराम मुंढेंच्या आदेशाचं विक्रेत्यांकडून पालन