Ganesh Chaturthi 2021 | Nagpur | नागपूरच्या चितारओळीचा ‘मास्कवाला बाप्पा’ LIVE

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर हा गणेशोत्सव साजरा होतोय. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी, बाप्पांची मुर्तीलाही मास्क लावण्यात आलाय. नागपूरच्या चितारओळीत बाप्पांची मुर्ती घरी नेण्यासाठी गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला आजपासून सुरुवात होतेय. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर संपूर्ण राज्यात धूम पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गणेशाचे आगमन झाले आहे तर काही ठिकाणी आगमन होतंय. आज भाविक आपल्या प्रिय गणेशाला घरी आणतील आणि 10 दिवस त्यांची मनोभावे पूजा आणि सेवा करतील.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर हा गणेशोत्सव साजरा होतोय. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी, बाप्पांची मुर्तीलाही मास्क लावण्यात आलाय. नागपूरच्या चितारओळीत बाप्पांची मुर्ती घरी नेण्यासाठी गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI