Rajysabha Election | राज्यसभा उमेदवारीच्या मुद्द्यावरुन Girish Mahajan यांची राऊतांवर सडेतोड टीका

मागच्या काळात शिवसेनेने निष्ठावानांना उमेदवारी का दिली नाही, असा प्रश्न गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी राजकुमार धूत, ब्रिटिश नंदी, प्रियंका चतुर्वेदी यांची नावे घेत शिवसेनेला स्थानिक आणि निष्ठावानांची आठवण करून दिली.

| Updated on: May 31, 2022 | 11:52 PM

राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या विषयावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. राज्यसभेसाठी भाजपने अनिल बोंडे यांना उमेदवारी दिल्याने संजय राऊत यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर बोलताना गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.  मागच्या काळात शिवसेनेने निष्ठावानांना उमेदवारी का दिली नाही, असा प्रश्न गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी राजकुमार धूत, ब्रिटिश नंदी, प्रियंका चतुर्वेदी यांची नावे घेत शिवसेनेला स्थानिक आणि निष्ठावानांची आठवण करून दिली. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार निवडून येतील, कारण आमच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा विजय निश्चित होईल, असा दावाही त्यांनी केला.

Follow us
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.