Video | कोविड वॉर्डमध्ये ‘Love you Zindagi’ गाण्यावर रमणाऱ्या Corona Positive तरुणीची झुंज अपयशी

कोविड वॉर्डमध्ये ‘Love you Zindagi’ गाण्यावर रमणाऱ्या Corona Positive तरुणीची झुंज अपयशी

मुंबई : शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्या ‘डिअर जिंदगी’ चित्रपटातील ‘लव्ह यू जिंदगी’ (Love you Zindagi ) हे गाणं कठीण काळात अनेकांच्या मनाली उभारी देतं. ऑक्सिजन मास्क लावूनही याच गाण्यावर ताल धरणाऱ्या एका कोरोना पॉझिटिव्ह युवतीचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. परंतु कोव्हिडशी झुंज देताना या तरुणीने वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षीच जगाचा निरोप घेतला.