Video : अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण संपन्न, गोपीचंद पडळकर यांचा दावा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar Statue) यांच्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा पार पडल्याचा दावा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलाय. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यास पडळकर आणि सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी विरोध केला होता. तसंच मेंढपाळांच्या हस्ते लोकार्पण करण्यावर पडळकर ठाम होते. मात्र, कडेकोट पोलीस बंदोबस्तात पडळकर यांना होळकर यांच्या […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Mar 27, 2022 | 5:31 PM

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar Statue) यांच्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा पार पडल्याचा दावा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलाय. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यास पडळकर आणि सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी विरोध केला होता. तसंच मेंढपाळांच्या हस्ते लोकार्पण करण्यावर पडळकर ठाम होते. मात्र, कडेकोट पोलीस बंदोबस्तात पडळकर यांना होळकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करणं शक्य नसल्याचं पाहायला मिळत होतं. अशावेळी पडळकर यांनी पुन्हा एकदा आपला गनिमीकावा दाखवला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करुन लोकार्पण केल्याचा दावा पडळकर यांनी केलाय.

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें