ST संपावरून गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना परत डिवचल

ST संपावरून गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना परत डिवचल. दुसर्यांची दारं वाजवण्यापेक्षा तुम्ही स्वता पुढे व्हा असा सल्ला त्यांनी अनिल परब यांना दिला.

ST संपावरून गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना परत डिवचल. दुसर्यांची दारं वाजवण्यापेक्षा तुम्ही स्वता पुढे व्हा असा सल्ला त्यांनी अनिल परब यांना दिला. नाव न घेता पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वता पुढे जाऊन संप मिटवण्याच केल आवाहन देखील त्यांनी केले. कर्मचार्यांनी कुठल्याही युनियनचे सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळेच  श्री शरदचंद्र पवार साहेबांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्या सोबत चर्चा करण्यास भाग पाडले
म्हणूनच मंत्री अनिल परब यांना विनंती माझ सोडा पण आपल्या मुख्यमंत्र्यांच तरी ऐका इतरांना पुढे करण्या ऐवजी तुम्ही स्वत: आझाद मैदानात जा चर्चा करा आणि यावर तोडगा काढा असा सल्ला देखील त्यांनी दिला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI