Headline | 1 PM | केंद्रानं लसी खरेदी करुन राज्यांना द्याव्या - आरोग्यमंत्री राजेश टोपे

Headline | 1 PM | केंद्रानं लसी खरेदी करुन राज्यांना द्याव्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Harshada Bhirvandekar | Updated on: May 25, 2021 | 1:37 PM

राज्यात म्युकरमायकोसीसचे 2245 रुग्ण आहेत. या रुग्णांवर महत्मा फुले जन आरोग्य योजनेतून होणार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तसेच, केंद्राने लसी खरेदी करून राज्यांना द्याव्या असेही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us