राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या रवि राणा आणि नवनित राणा यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्याला जामीन मिळणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. सध्या नवनीत राणा आणि रवि राणा हे राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत आहेत. नवनीत राणा यांच्याविरोधात 6 तर रवि राणा यांच्याविरोधात 17 गुन्हे दाखल आहेत. जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार असून, राणा दाम्पत्याला जामीन मिळणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान यापूर्वी तीस एप्रिलला सुनावणी झाली होती, यावेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Latest Videos
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट

