
VIDEO : Chiplun Rain | रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पुराने हाहाकार, नद्यांना महापूर, बाजारपेठा पाण्याखाली
रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले असून 2005 ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे.
रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले असून 2005 ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे. चिपळूण शहरातील जुना बाजार पुल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेलेअसून दिसेनासे झाले आहेत. रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे .वाशिष्टी शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे .शहरातील जुना बाजार पूल ,बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड ,चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपुर रोड, एसटी स्टँड ,भोगाळे ,परशुराम नगर परिसरात पाणी वाढत आहे.
मेट्रो बंद… इंटरनेट बंद… आज दिवसभरात काय घडलं? दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या अपडेट्स
CJP Delhi Protest : सरकारशी चर्चा नाहीच, आधी फक्त…CJP ची नवी भूमिका, जंतर-मंतरवर काय घडतंय?
कॉकरोचसाठी पोलिसांना एकटीच नडली, मुंबईची मुलगी देशभरात व्हायरल..
IND vs ZIM: चार झेल सोडणारा खेळाडू स्पर्धेतून आऊट, नुकसान कोणाचं? झिम्बाब्वे की टीम इंडियाचं!
IND vs ZIM: वैभवकडून अनेक चुका झाल्या त्यामुळे आता… वैभवबद्दल कॅप्टन श्रेयस अय्यरचं विधान चर्चेत, झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी काय म्हणाला?
Related Video
विजय थलपतीचा शेवटचा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी, कथा पाहून लोक...
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
मेट्रो बंद... इंटरनेट बंद... दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या अपडेट
पळवून, पळवून मारलं वरं लुटलं, दिल्ली पोलिसांनी जे सांगितलं ते भयानक
'Range Rover GT' ची पहिली झलक, कूपे लुक आणि इलेक्ट्रिक अवतार
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,