
Heavy Rain Superfast News | मुसळधार पावसाच्या सुपरफास्ट बातम्या
यवतमाळ : पुसद आणि उमरखेड तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. पुसदच्या ब्राम्हणगाव (शामपूर) भागात रात्री आणि आज दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे येथे असलेल्या नाल्याला पूर आला. त्याच नाल्या काठच्या काही घरात पाणी शिरल्याची घटन घडली. जिल्ह्याच्या उमरखेड पुसद रोडवरील दहागाव जवळील नाला ओसंडून वाहत आहे. रात्री उमरखेड तालुक्यातसुद्धा जोरदार […]
यवतमाळ : पुसद आणि उमरखेड तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. पुसदच्या ब्राम्हणगाव (शामपूर) भागात रात्री आणि आज दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे येथे असलेल्या नाल्याला पूर आला. त्याच नाल्या काठच्या काही घरात पाणी शिरल्याची घटन घडली. जिल्ह्याच्या उमरखेड पुसद रोडवरील दहागाव जवळील नाला ओसंडून वाहत आहे. रात्री उमरखेड तालुक्यातसुद्धा जोरदार पाऊस असल्याने नाल्यांना पूर आला आहे. नाल्यांना पूर असताना नागरिकांनी येथून जाऊ नये असे आवाहन तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी केले आहे.
शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले, परीक्षा रद्द
विद्यार्थी आंदोलनावर सचिन तेंडुलकर यांचं ट्वीट, त्यांची निराशा स्वाभाविक आहे…
चाचा, वास्त केने हुई है… जेनजीच्या भाषेने पोलिसांचं डोकंच गरागरा फिरलं; जे बोलतात त्याच्या… Video पाहा
CWG 2026: कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी भारतावर पुन्हा एकदा डोपिंगचा ठपका, हा खेळाडू स्पर्धेतून आऊट
Related Video
पूजेनंतर दिवा किती वेळ जळू द्यावा? धार्मिक महत्त्व, नियम काय?
पैसा आणि व्यवसाय वाढीसाठी सकारात्मक विचारांची प्रभावी पद्धत
गुरनाम सिंग चढूनी यांचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी भारतावर पुन्हा एकदा डोपिंगचा ठपका, हा खेळाडू आऊट
हे गाणं ऐकताच आंदोलकांमध्ये येतो जोश, 69 वर्षांपासून सुपरहिट, ऐकताच...
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले