हिरो मोटोकॉर्पचे TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया मंचावरून नवीन अभियान

Updated on: Oct 01, 2025 | 5:50 PM

प्रसिद्ध गायक शान यांनी गायलेले हे अभियान गीत दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये, TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या भव्य मंचावरून लॉन्च करण्यात आले. हिरो मोटोकॉर्पच्या या नव्या उपक्रमाला TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या विविध कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह टू-व्हीलर उत्पादक कंपनी, हिरो मोटोकॉर्पने अलीकडेच आपले नवीन अभियान सुरु केले आहे.

प्रसिद्ध गायक शान यांनी गायलेले हे अभियान गीत दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये, TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या भव्य मंचावरून लॉन्च करण्यात आले. हिरो मोटोकॉर्पच्या या नव्या उपक्रमाला TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या विविध कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या नव्या लॉंच दरम्यान, उपस्थित लोकांना हिरो स्प्लेंडर+ या बाइकमधील वैशिष्ट्ये जवळून पाहण्याची आणि जाणून घेण्याची संधीही मिळाली.

Published on: Oct 01, 2025 05:49 PM