Marathi News » Videos » Higher and Technical Education Minister Uday Samant's reaction on starting colleges
Corona परिस्थिती पाहून Colleges सुरु करण्याचा निर्णय लवकरच : Uday Samant
कोरोनाचा धोका अजून गेलेला नाही, त्यामुळं निर्बंध लादूनच कॉलेज सुरू केली जातील. 15 फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या सर्व परिक्षा ऑनलाईनच होतील, यावर आम्ही ठाम आहोत, असे उदय सामंत यांनी सांगितले.
मुंबई : शाळांबरोबरच महाविद्यालये सुरू करण्यासाठी कॅबिनेटमध्ये आज निर्णय होणार आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील. मुख्यमंत्र्यांना तसा प्रस्ताव आम्ही पाठवतोय. त्यांच्या आदेशानंतरच हा निर्णय होईल. कोरोनाचा धोका अजून गेलेला नाही, त्यामुळं निर्बंध लादूनच कॉलेज सुरू केली जातील. 15 फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या सर्व परिक्षा ऑनलाईनच होतील, यावर आम्ही ठाम आहोत, असे उदय सामंत यांनी सांगितले.