
मोफत जेवण दिलं नाही म्हणून हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण; अखेर ‘तो’ पोलीस अधिकारी निलंबित
मुंबईमध्ये मोफत जेवन दिले नाही म्हणून एका पोलीस अधिकाऱ्याने हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. अखेर या प्रकरणात आता त्याचे निलंबन करण्यात आले आहे.
मुंबई : मोफत जेवन दिले नाही म्हणून एका पोलीस अधिकाऱ्याने हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. विक्रम पाटील असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. अखेर या प्रकरणात विक्रम पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. पाटील हे सांताक्रूझमधील वाकोला पोलीस स्टेशनमध्ये (Vakola Police) सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मारहाणीच्या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल होताच त्यांच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?
CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..
सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला
Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी
Related Video
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
सणसणीत लगावली...! रोहितच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूकडून लेखाजोखा
दुसऱ्या लग्नानंतरही पहिल्या पतीशी बोलायची बायको, संशयातून सेराजने..
नीटवरुन देशात गदारोळ, या परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...