भाजप नेत्यांना सत्य दाखण्यासाठी ‘ते’ Tweet केलं, Sanjay Raut यांचं स्पष्टीकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंती दिनी भाजपवर शेलक्या शब्दात हल्ला चढवला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 25, 2022 | 11:19 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंती दिनी भाजपवर शेलक्या शब्दात हल्ला चढवला. महाराष्ट्रासह केंद्रीय भाजप नेतृत्वावरही उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. ठाकरे यांच्या या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खास पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली. फडणवीस यांनी ठाकरेंचा प्रत्येक मुद्दा खोडून काढला. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करत भाजपला जोरदार टोला हाणलाय. राऊतांच्या या ट्वीटवरुन आता भाजपच्या खासदार पुनम महाजन (Poonam Mahajan) यांनी राऊतांना शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें