
भाजप नेत्यांना सत्य दाखण्यासाठी ‘ते’ Tweet केलं, Sanjay Raut यांचं स्पष्टीकरण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंती दिनी भाजपवर शेलक्या शब्दात हल्ला चढवला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंती दिनी भाजपवर शेलक्या शब्दात हल्ला चढवला. महाराष्ट्रासह केंद्रीय भाजप नेतृत्वावरही उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. ठाकरे यांच्या या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खास पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली. फडणवीस यांनी ठाकरेंचा प्रत्येक मुद्दा खोडून काढला. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करत भाजपला जोरदार टोला हाणलाय. राऊतांच्या या ट्वीटवरुन आता भाजपच्या खासदार पुनम महाजन (Poonam Mahajan) यांनी राऊतांना शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.
Published on: Jan 25, 2022 11:19 AM
Related Video
WT20 WC 2026: इंग्लंडच्या विजयामुळे वेस्ट इंडिजचं झालं भलं
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा...राजू शेट्टी आक्रमक!
मोठी बातमी! विलास घुले हत्याप्रकरणात महत्त्वाचा पुरावा हाती
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
भारताची आयर्लंड विरुद्ध फिल्डिंग, वैभवला दुसऱ्या सामन्यातही संधी नाहीच
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार