Narayan Rane on Navneet Rana: राणांना घरातून बाहेर काढण्यासाठी मी जातोय
राणांना घरातून बाहेर काढण्यासाठी मी जातोय
मुंबई: मुंबईतील वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्र्यांना दुसरं काही समजत नाही का? राणा कुटुंब घराच्या बाहेर पडणार असतील तर त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढा. पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यावं. त्यांना जर अडवलं तर त्यांना घरातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मी स्वत: राणांच्या (navneet rana) घरी जाईल. बघू कोण येतो. मर्द आहेत ना? या तिकडे. त्या आधी पोलिसांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढावं. काय घाबरट आहेत शिवसैनिक, अशा शब्दात केंद्रीय सुक्ष्म, लघु, उद्योग मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी शिवसेनेवर (shivsena) हल्लाबोल केला. राणा दाम्पत्यांविरोधात केस घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते.
Published on: Apr 23, 2022 10:31 PM
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

