औरंगाबादमध्ये टेम्भापुरी गावात उसाच्या पिकाला भीषण आग, 10 एकर उसाला आग

औरंगाबादमध्ये टेम्भापुरी गावात उसाच्या पिकाला भीषण आग, 10 एकर उसाला आग

| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 9:50 AM

औरंगाबाद (Aurangabad)जिल्ह्यातील टेम्भापुरी गावात उसाच्या (sugarcane) पिकाला भीषण आग (Fire) लागली आहे.

औरंगाबाद (Aurangabad)जिल्ह्यातील टेम्भापुरी गावात उसाच्या (sugarcane) पिकाला भीषण आग (Fire) लागली आहे. जवळपास 10 एकरवरील उसाला लागली आग लागली आसून आग विझवण्याचे गावकऱ्यांचे प्रयत्न सुरू . अग्निशमन दलाकडूनही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. आगीत 10 एकरवरील ऊस जळून खाक होण्याची भीती

Published on: Jan 31, 2022 09:50 AM