Devendra Fadnavis | पुण्यात देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण

नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये आमचेच सरपंच आहेत, महापालिका तिकडेही चांगलं काम करेल. (Inaugration of electric bus by Devendra Fadnavis in Pune)

पुणे : ही बस पुणे महापालिकेचा अतिशय उत्तम उपक्रम आहे. पेठेतील लोकांसाठी हि बस उत्तम पर्याय ठरणार आहे. मी स्वतः 10 रुपयांचे तिकीट काढून बसने प्रवास करत आहे. मेट्रोच्या कामाला गती आहेच, कोरोनामुळे काम थांबले होते मात्र आता पुन्हा काम सुरू झाले आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये आमचेच सरपंच आहेत, महापालिका तिकडेही चांगलं काम करेल. देवेंद्र फडणवीस यांनी मंडई चौकातून महापौर बंगला असा बसने प्रवास केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI