
VIDEO : Breaking | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानंतर शरद पवार मैदानात
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्यनेमुळे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. तसेच महाराष्ट्र सरकार देखील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामध्येच आता स्वत: शरद पवार मैदानात उतरले आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्यनेमुळे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. तसेच महाराष्ट्र सरकार देखील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामध्येच आता स्वत: शरद पवार मैदानात उतरले आहेत. पुणे शहरात कोरोनाची रुग्णसंख्या 100 वरून 1800 वर पोहचली आहे. मात्र रुग्णसंख्या वाढत असली तरी नागरिक आद्यपाही बेफिकिरीने वागताना दिसून येत आहेत. ओमिक्रॉन व कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहारातील कोरोनाचे निर्बंधही कडक करण्यात आले आहेत. रुग्णसंख्येची स्थिती लक्षात घेता , गरज भासल्यास कोणत्याही क्षणी शहरातील जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे.
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
Related Video
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये - सलमान खान
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात
दिल्लीत राडा... पोलिसांवर दगडफेक, दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून; भारताचे 126खेळाडू उतरणार
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं