समुद्रात अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन, भारतीय नौदलानं जहाजातील लोकांना बाहेर काढलं
तोत्के चक्रीवादळाचा सोमवारी मुंबईसह महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला फटका बसला आहे.
मुंबई:तोत्के चक्रीवादळाचा सोमवारी मुंबईसह महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला फटका बसला आहे. या दरम्यान कुलाब्याजवळील एका जहाजावर अडकलेल्या दहा लोकांना भारतीय नौदलानं सुखरुप बाहेर काढलं आहे. याशिवाय जहाजावर अनेक व्यक्ती अडकून पडलेल्या असल्याची देखील माहिती मिळतं आहे. तोत्के चक्रीवादळ सोमवार गुजरातकडे सरकलं मात्र, आज देखील त्याचा परिणाम मुंबईत जाणवत आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
