Marathi News Videos Inspection of football ground by Udayanraje Bhosale; Enjoyed playing football during inspection in satara

‘बच्चा समझ के…’, फुटबॉल खेळताना उदयनराजे भोसले यांची डायलॉगबाजी, बघा व्हिडीओ
VIDEO | उदयनराजे भोसले यांच्याकडून फुटबॉल मैदानाची पाहणी; पाहणी दरम्यान घेतला फुटबॉल खेळण्याचा आनंद
सातारा : सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून झालेल्या अनेक विकास कामांचा आढावा खासदार उदयनराजे स्वतः घेत आहेत. यावेळी उदयनराजे भोसले यांनी शाहूनगर येथील फुटबॉल मैदानाची पाहणी केली. ही पाहणी करत असताना खासदार उदयनराजे यांच्या चाहत्यांनी त्यांना समोर ठेवलेल्या फुटबॉलला लाथ मारण्याची विनंती केली. दरम्यान फुटबॉल अडवण्यासाठी 3 गोलकीपर उभे होते त्यांना फुटबॉलला हात आणि पाय न लावण्याची अट घालून उदयनराजे यांनी पायाने फुटबॉल उडवत “बच्चा समझ के छोड दिया” असा डायलॉग मारल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उदयनराजे भोसले यांनी फुटबॉल गेम हा खूप आवडतो असे सांगितले
Published on: May 23, 2023 3:54 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एक चूक अन् लता मंगेशकरांच्या गाण्यावर रेडिओने आणली बंदी, 66 वर्ष...
महाराष्ट्राच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल! फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
अजितदादा प्रकरणात रोहित पवारांचे 3 व्हिडिओ बॉम्ब; नव्या दाव्याने खळबळ!
फडणवीसांनी हिंमत असेल तर त्या रात्रीचे CCTV फुटेज दाखवावे- रोहित पवार
पुण्यातील एअर होस्टेस मित्रासोबत गेली, मृतदेह आढळल्याने एकच खळबळ
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...