
PM Narendra Modi Interview : आम्ही विजय डोक्यात जाऊ देत नाहीत – मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना मोदी यांनी म्हटले आहे की, आम्ही अनेक पराभव पाहिले आहेत. तसेच आम्ही अनेक विजय देखील मिळवले आहेत. त्यामुळे आम्ही विजय डोक्यात जाऊ देत नाहीत.
गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसवर (Congress) तोफा डागत असतानाच आज मोदी पुन्हा माध्यमांसमोर आले आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तोडांवर पंतप्रधान मोदींनी (Pm Modi Interview) एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यात त्यांनी पाच राज्यातल्या निवडणुका (Five State Elections 2022) भाजपच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, आम्ही अनेक पराभव पाहिले आहेत. विजय देखील मिळवले आहेत, त्यामुळे आम्ही विजय डोक्यात जाऊ देत नाहीत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अंबानींच्या रिलायन्सची दूध बाजारात एन्ट्री! किंम्मत किती?
गौतम गंभीर यांच्या वाढदिवशी टीम इंडियाचा पराभव! शतकाने निकाल फिरवला
इंडिया आघाडीच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी कधी? तारीख आली समोर
प्रगतीचे महाद्वार खुले होणार, 4 राशींच्या आयुष्यातून वाईट दिवस संपणार
रक्तदात्यांना टायटन घड्याळाचे आमिष, एफडीएने केली मोठी कारवाई...
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसचा दुष्काळ जन आक्रोश मोर्चा, मोठा पोलीस बंदोबस्त
भूजल पातळी खालावली, उन्हाची तीव्रता वाढली, टोमॅटो शेतीला मोठा फटका
हिंगोली- मेंढीपाळावर दुष्काळाचे संकट
जळगाव - आदिवासी बांधवंतर्फे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
लोणारच्या कमळजा देवी मंदिराला जलसमाधी, नवरात्रोत्सवात भाविकांना देवीचे दर्शन दुर्लभ