Special Report | कोरोनामुळे आयपीएल क्लीन बोल्ड, सामने रद्द

Special Report | कोरोनामुळे आयपीएल क्लीन बोल्ड, सामने रद्द

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:32 PM, 4 May 2021

मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहा:कार माजवला आहे. रोज लाखो रुग्ण नव्याने आढळत आहे. रोज नवे रुग्ण आढळल्यामुळे अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. या सर्व निर्बंधांमध्ये आयपीएलचे सामने सुरु होते. मात्र, येथेसुद्धा काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. खेळाडूंनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएलचे सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहेत.