
होय मी गद्दारी केली!, फक्त ‘या’ कारणासाठी; मंत्री गुलाबराव पाटील यांचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली, असा आरोप ठाकरेगटाकडून वारंवार करण्यात येतो. ठाकरेगटाची ही टीका पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्य केली आहे. पाहा ते काय म्हणालेत...
जळगाव : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली, असा आरोप ठाकरेगटाकडून वारंवार करण्यात येतो. ठाकरेगटाची ही टीका पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्य केली आहे. “एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर गेला. त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली”, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. “विरोधक टीका करतात, त्यांना माझा चॅलेंज आहे, शरद पवार… मग एकनाथ शिंदे कोण आहेत? ते पण मराठा आहेत. आम्ही मराठा मुख्यमंत्री केला. मी मेंटल आहे का?”, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.
Published on: Feb 25, 2023 10:29 AM
Related Video
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर भीषण हल्ला, २९ जणांचा मृत्यू
आज जुळेल... प्रेमात की ऑफिसात? तुमच्या राशीत असं काय घडणार?
धो धो मुसळधार पाऊस कोसळणार, पुढील 24 तास धोक्याची, थेट..
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,