Marathi News Videos Jalgoan News Gulabrao Patil on Ajit Pawar may be inter in BJP Devendra Fadnavis Sharad Pawar

“अजितदादा सोबत आले तर, अमर अकबर अँथनी पिक्चर चांगला चालेल”
Gulabrao Patil on Ajit Pawar : अजित पवार भाजपत जाण्याच्या चर्चांवर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा व्हीडिओ...
जळगाव : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे महायुतीच्या बाजूने जातील, अशी जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात आहे. यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. हवामानाचा अंदाज असा दिसतोय की राष्ट्रवादीमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे शिवसेना भाजपचा जोरदार पाऊस पडेल असं दिसतंय, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. अजित पवार आता थांबणार नाहीत, असंही ते यावेळी म्हणाले. अजित पवार हे डॅशिंग नेते आहेत. कोणताही निर्णय घेताना ते घाबरणार नाहीत. अजित पवार आमच्यासोबत आले तर अमर अकबर अँथनी पिक्चर चांगला चालेल, असंही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
Published on: Apr 18, 2023 10:29 AM
Related Video
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
राजा, आता तरी बरस... बळीराजाचे देवाला साकडे, पेरण्या झाल्या पण...
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
वादात सापडलेल्या कॉमेडियन प्रणित मोरेची संपत्ती किती, आकडा किती?
लावणीच्या नावाखाली नंगानाच, थेट स्टेजवरच...नर्तकीचा तो व्हिडीओ Viral
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
रोहिणी ठरल्या निराशाजनक; मृग पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी
भाजीपाल्याची आवक घटली; चाळीसगावात दर दुपटीने वाढले
रोपवाटिका विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे झाडे वाळल्याचा आरोप
पिंपळनेरमध्ये ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न फसला; डिझेल संपल्याने रस्त्यातच सोडून चोर पसार
प्राचीन मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी संग्रहालय तयार