
Video : गुलाबराव पाटलांचं भाषण सुरु होतं, लाईट गेली; मग मोबाईलच्या टॉर्चमध्ये भाषण…
Jalgoan News : मंत्री गुलाबराव पाटलांच्या कार्यक्रमात बत्ती गुल! गुलाबराव पाटील भाषण करत असतानाच बत्ती गुल झाल्याने लोकांनी मोबाईलचा टॉर्च लावून कार्यक्रमात पार पाडला. बत्ती गुल झाल्याने गुलाबराव पाटलांनी मोबाईलच्या टॉर्चमध्येच भाषण केलं.
जळगाव : जळगावमधील कंडारी गावात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमात गुलाबराव पाटील भाषण करायला उभे राहिले. त्यांचं भाषण रंगात आलं होतं. इतक्यातच लाईट गेली. आता भाषण सुरू असतानाच बत्ती गुल झाल्याने एकच गोंधळ उडाला. उपस्थितांना प्रश्न पडला की, आता करायचं काय?पण मग पटापट मोबाईलच्या लाईट्स लावल्या गेल्या अन् या लाईटच्या प्रकाशात कार्यक्रम तसाच सुरू झाला. अन् मोबाईलच्या टॉर्चमध्ये गुलाबराव पाटलांनी भाषण केलं. बत्ती गुल झाल्याने गुलाबरावांनी मोबाईलच्या टॉर्चमध्ये भाषण केलं अन् याची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Published on: Apr 05, 2023 9:43 AM
Related Video
नेपाळच्या महाप्रलयातील थरकाप उडवणारा इमिग्रेशन सेंटरचा VIDEO
कुणालची फक्त एकच मागणी होती...अखेर बहिणीने बोलून दाखवलं सत्य
झोप उडवणारी बातमी... नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलय? 47 हिमनद्यांचा धोका
मी अमेरिकेतून तुरुंगात जाण्यासाठीच आलो; अभिजीत दीपके असं का म्हणाले?
Nepal Flood: चीन तिथे पोहोचला जिथून महाप्रलय सुरू झाला, काय घडलं?
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलक
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
परभणीत साखरेची कमी अधिक भावात विक्री
बिबट्या बाभळीच्या झाडावर चढतानाचा व्हिडिओ व्हायरल
कॉमनवेल्थ स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या स्वस्तिका घोषचं उद्धव ठाकरेंनी केलं अभिनंदन
इगतपुरी - ईद ए मिलाद दुन्नबी निमित्त मुस्लिम बांधवांच्यावतीने काढण्यात आली मिरवणूक
जळगावच्या नशिराबाद येथे शेतात आढळला तब्बल १४ फुटांचा अजगर