
Gunratna Sadavarte : ‘…त्याचा बदला घेण्यासाठी ही अटक करण्यात आली’, सदावर्तेंच्या पत्नीचा थेट आरोप
जयश्री पाटील यांनी पवार कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल चढवलाय. हे भ्रष्टाचाराचे कॅन्सर आहेत, शरद पवार, अजित पवार यांची 600 कोटींची केस बाहेर काढली, त्याचा बदला घेण्यासाठी ही अटक करण्यात आली.
मुंबई : कोर्टाने वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) दिली. त्यानंतर सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील (Jayshree Patil) यांनी पवार कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल चढवलाय. हे भ्रष्टाचाराचे कॅन्सर आहेत, शरद पवार, अजित पवार यांची 600 कोटींची केस बाहेर काढली, त्याचा बदला घेण्यासाठी ही अटक करण्यात आली. त्याचबरोबर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंची ज्या जमिनी बळकावल्या आहे, त्याच्यामुळेच ही केस दाखल करण्यात आली, असा थेट आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे.
Published on: Apr 09, 2022 6:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव