kangana Ranaut | पासपोर्टप्रकरणी कंगनाला दिलासा नाही, याचिकेवरील सुनावणी 25 जूनपर्यंत तहकूब
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी मंगळवारी पार पडली. या सुनावणीनंतर हा निर्णय तिच्या बाजूने असेल, असे कंगनाला वाटले, पण तसे झाले नाही. कंगना रनौत यांना कोर्टाकडून धक्का मिळाला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी मंगळवारी पार पडली. या सुनावणीनंतर हा निर्णय तिच्या बाजूने असेल, असे कंगनाला वाटले, पण तसे झाले नाही. कंगना रनौत यांना कोर्टाकडून धक्का मिळाला आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरच व्हावी अशी कंगनाची इच्छा होती, परंतु कोर्टाने तसे करण्यास नकार दिला आणि तिला नवीन याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने म्हटले आहे की, कंगना रनौत यांनी दाखल केलेली तत्काळ सुनावणी याचिका अस्पष्ट आहे.
Latest Videos
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...

