Karad Flood | कराडमध्ये तान्हुल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार, अनुभव सांगताना आईच्या अंगावर शहारे

साताऱ्याच्या कराडमध्ये एका तान्हुल्याचं रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं. हा अनुभव सांगताना तान्हुल्याच्या मातेच्या डोळ्यात पाणी तर अंगावर शहारे आले होते.

Karad Flood  | साताऱ्याच्या कराडमध्ये एका तान्हुल्याचं रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं. हा अनुभव सांगताना तान्हुल्याच्या मातेच्या डोळ्यात पाणी तर अंगावर शहारे आले होते. कराडच्या ढेबेवाडीतील पूरग्रस्तांचं रेक्स्यू ऑपरेशन पार पडलं. (Karad Dhebewadi Flood rescue operation)

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI