AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karad | कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतदानास सुरवात

Karad | कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतदानास सुरवात

| Edited By: | Updated on: Jun 29, 2021 | 11:19 AM
Share

पश्चिम महाराष्ट्राच लक्ष लागलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यामध्ये या कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. या कार्यक्षेत्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम या दिगगजांचे विधानसभा मतदार संघ येतात. | Karad Krushna corporated Sugar Factory Election Voting

पश्चिम महाराष्ट्राच लक्ष लागलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यामध्ये या कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. या कार्यक्षेत्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम या दिगगजांचे विधानसभा मतदार संघ येतात. सध्या कारखान्याची सत्ता जयवंतराव भोसले सहकार पॅनलकडे आहे. त्याचे नेर्तृत्व डॉ. सुरेश भोसले करत आहेत तर विरोधात अविनाश मोहिते नेर्तृत्व करत असलेले संस्थापक पॅनेल आणि डॉ. इंद्रजित मोहिते रयत पॅनेल लढत आहे. | Karad Krushna corporated Sugar Factory Election Voting