AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karuna Munde | धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Karuna Munde | धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच… करुणा मुंडेच्या दाव्याने राजकारणात खळबळ

| Updated on: Apr 26, 2026 | 4:50 PM
Share

करुणा मुंडे यांनी बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली. तर मराठी भाषा सक्तीवरही बाजू मांडली. त्याचवेळी त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजकीय जीवनाविषयी धक्कादायक दावा केला. त्याने मोठी खळबळ उडाली आहे.

करुणा मुंडे यांनी विविध विषयावर मतं मांडली. त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांना ‘चॅलेंज करते मी पण ब्राह्मण जातीची आहे. तुमची लायकी काय आहे मी दाखवून देईल. तुम्ही वन टू वन माझ्यासोबत डिबेट मध्ये या, असे खुले आव्हान त्यांनी दिले.

धनंजय मुंडें यांची आमदारकी पुढील २ ते ३ महिन्यात जाणार असा मोठा दावा करुणा मुंडे यांनी केला. यापूर्वी धनंजय मुंडे हे दुसरे खरात असल्याचा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला होता. महिलांवर जितके अत्याचार खरातने केले, तसेच अर्धे अत्याचार धनंजय मुंडे यांनी केले, चांगल्या पत्नीला सोडून दोन महिलांसोबत संबंध ठेवले, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता.

Published on: Apr 26, 2026 04:50 PM
Follow Us