
Kasara Landslide | कसारा घाटात दरड कोसळली, अंबरनाथ ते सीएसएमटी रेल्वे सुरु
मुसळधार पावसामुळे कसारा घाटात बुधवारी रात्री दरड कोसळली. यामुळे कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला.
नाशिक : मुसळधार पावसामुळे कसारा घाटात बुधवारी रात्री दरड कोसळली. यामुळे कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला. विशेष म्हणजे रस्ते वाहतुकीसोबतच रेल्वे मार्गालाही याचा फटका बसला आहे. कसारा घाटात नाशिकच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरड कोसळल्याने ट्रॅकवर पडलेली माती काढण्याचे काम सुरु आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर जव्हार फाट्याजवळ बुधवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना समोर आली. त्यामुळे नाशिकच्या दिशेने जाणारी रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबलच लांब रांगा दिसत होत्या. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रवासी वैतागले.
मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले, परीक्षा रद्द
विद्यार्थी आंदोलनावर सचिन तेंडुलकर यांचं ट्वीट, त्यांची निराशा स्वाभाविक आहे…
चाचा, वास्त केने हुई है… जेनजीच्या भाषेने पोलिसांचं डोकंच गरागरा फिरलं; जे बोलतात त्याच्या… Video पाहा
२०१३ चे टोल नाका तोडफोड आणि मारहाण प्रकरण: मंत्री नितेश राणे यांची निर्दोष सुटका, कोर्ट म्हणाले पुरावे नाहीत…
Rahul Gandhi Protest : राहुल गांधींच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसांनी रोखली खासदारांची बस; वातावरण पुन्हा तापलं
Related Video
कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी भारतावर पुन्हा एकदा डोपिंगचा ठपका, हा खेळाडू आऊट
हे गाणं ऐकताच आंदोलकांमध्ये येतो जोश, 69 वर्षांपासून सुपरहिट, ऐकताच...
भाजपाच्या बड्या नेत्याचा सरकारला घरचा आहेर; दिला महत्त्वाचा सल्ला!
NEET पेपरफुटीच्या मास्टरमाईंडला थेट क्लीनचीट, CBI म्हणाली...
विद्यार्थी आंदोलनावर सचिन तेंडुलकर यांचं ट्वीट, निराशा स्वाभाविक...
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले