महाराष्ट्रातील प्रदूषण आपण दूर ठेवत आहोतः आदित्य ठाकरे
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात होत असलेले प्रदूषण आपण बाहेर ठेवले आहे असं म्हणत भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर पर्यटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात होत असलेले प्रदूषण आपण बाहेर ठेवले आहे असं म्हणत भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर पर्यटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली. सध्या राज्यातील राजकीय पक्ष पातळी सोडून एकमेकांवर टीका करत आहेत. त्यातून हे सिद्ध होत आहे की, महाराष्ट्रातील राजकीय पातळी जेवढी खाली घसरायची आहे तेवढी घसरण्यासाठी ही माणसं काळजी घेत आहेत असं म्हणून त्यांनी भाजपचे नाव न घेता टीका केली. भाजपवर टीका करत असताना त्या पक्षाचे नाव न घेता उपस्थित असलेल्या नागरिकांना विचारत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
Published on: Feb 18, 2022 09:15 PM
Latest Videos
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
BMC निवडणुकीसाठी मनसे अॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी

