Marathi News Videos Kharghar News Dr Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award Drone view Amit Shah Mumbai Daura Shri Sadasya

महाराष्ट्र भूषण पुरस्कार: पुरस्कार वितरण सोहळ्याची दृश्य, पाहा ड्रोनच्या माध्यमातून
Kharghar News : महाराष्ट्र भूषण पुरस्कार: पुरस्कार वितरण सोहळ्याची दृश्य, पाहा ड्रोनच्या माध्यमातून. संपूर्ण व्हीडिओ...
खारघर : डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांचा आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने (Maharashtra Bhushan Award 2022) सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अमित शाह थोड्यावेळीआधी कार्यक्रमास्थळी दाखल झाले आहेत. त्यासाठी 20 लाख श्री सदस्य नवी मुंबईत (Navi Mumbai) दाखल झाले आहेत. ठिकठिकाणाहून श्रीसेवक नवी मुंबईत दाखल झाले आहेत. या सगळ्या कार्यक्रमाची एक्सक्ल्युझिव्ह दृश्य टीव्ही 9 मराठीच्या माध्यमातून पाहता आहात. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली खास दृश्य टीव्ही 9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी…
Published on: Apr 16, 2023 11:08 AM
Related Video
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
साप खरंच आपल्या जोडीदाराच्या मृत्यूचा बदला घेतो का?
चित्रपट असावा तर असा, बॉक्स ऑफिसनंतर OTT करतोय राज्य, 24 तासात बनला..
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी