Marathi News Videos Kharghar News Dr Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award Shri Sadasya shower of flowers from a helicopter

डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान; श्रीसदस्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
Dr Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान; श्रीसदस्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पाहा व्हीडिओ...
खारघर : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी लाखो श्री सदस्य नवी मुंबईत दाखल झाले आहेत.लाखो श्री सदस्यांच्या उपस्थितीत डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या ठिकाणी श्रीसेवकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याच आली आहे. 20 लाख श्रीसेवक आज खासघरमध्ये येणार असल्याचा दावा केला जातोय.
Published on: Apr 16, 2023 9:50 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
इराणमध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत ऐकून येईल चक्कर, भारतातील पाण्याच्या
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
मुंबईत बुरख्यावरून वाद; हॉस्पिटलमध्ये प्रवेशापासून महिलेला रोखलं
'राज' सिनेमातील भूत आठवतेय? 23 वर्षांनी कॅमेरासमोर येताच...
तिलक वर्माच्या शतकाने मुंबईकर खेळाडूचे टेन्शन वाढवले, आता थेट संघातून
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार