हिंद केसरी घाटात 250 बैलगाड्यांचा थरार; बैलगाडा मालकांचा जल्लोष
येथील भैरवनाथ महाराज उत्सव निमित्त बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा थरार पहायला मिळाला
खेड/पुणे : खेड तालुक्यातील दावडी येथे हिंद केसरी घाटात 250 बैलगाड्यांचा थरार पहायला मिळाला. याचबरोबर बैलगाडा मालकांचा जल्लोष देखील पहायला मिळाला. येथील भैरवनाथ महाराज उत्सव निमित्त बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा थरार पहायला मिळाला. यावेळी 250 गाडा मालकांनी आपले गाडे या शर्यतीमध्ये आणले होते. या शर्यतीत एक नंबर फायनलचा मान सरपंच संभाजी आबा घारे यांच्या गाड्याने पटकावल्याने गाडा शौकिनानी मोठा जल्लोष केला.
Published on: Apr 17, 2023 09:55 AM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

