मराठी भाषेबाबत किरीट सोमय्या न्यायालयात गेलेः संजय राऊत
आम्ही राजकारणात पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातील पैसे वापरतो त्यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी ते सिद्ध करावे असे मत खासदार संजय राऊत केले.
आम्ही राजकारणात पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातील पैसे वापरतो त्यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी ते सिद्ध करावे असे मत खासदार संजय राऊत केले. यावेळी त्यांनी किराट सोमय्यांवर जोरदार फटकेबाजी केली. मराठी भाषेविषयी बोलताना किरीट सोमय्या हे न्यायालयात गेले होते हे सांगत हे खरे मराठी भाषेच्या विरोधक असल्याचे सांगितले. ठाकरे कुटुंबीयांनी 19 बंगाल्याची बेनामी संपत्ती केली असल्याची टीका जे करतात, त्यांनाही माझे आवाहन आहे म्हणत त्यांनी ते बंगले दाखवावेत आपण तिथे सहल काढू असेही सांगितले. टीका करणाऱ्यांनी बंगले दाखवले तर मी राजकारण सोडेन आणि त्यांनी नाही दाखवले तर मी जोड्याने मारेन अशी टीकाही त्यांनी केली.
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

