किरीट सोमय्यांप्रमाणे त्यांचे पुत्र नील सोमय्यांनाही कोर्टाचा दिलासा

भाजपचे नेते किरीट सोमय्या (Bjp Kirit Somaiya) यांच्याप्रमाणे आता त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neel Somaiya) यांनाही उच्च न्यायालयाचा (Bombay High Court) दिलासा मिळाला आहे.

मृणाल पाटील

|

Apr 20, 2022 | 1:09 PM

भाजपचे नेते किरीट सोमय्या (Bjp Kirit Somaiya) यांच्याप्रमाणे आता त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neel Somaiya) यांनाही उच्च न्यायालयाचा (Bombay High Court) दिलासा मिळाला आहे. आयएनएस विक्रांत मदतनिधी घोटाळा प्रकरणात तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयानने मुंबई पोलीसांना आदेश आहेत. पोलीस चौकशीला हजर राहत तपासांत सहकार्य करण्याचे नील सोमय्यांना न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही त्याचवेळी न्यायालयाने दिले आहेत. एप्रिल 25 ते 28 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 2 वाजता तपास अधिकाऱ्यांपुढे चौकशीला निल सोमय्यांना हजर रहावे लागणार आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें