अजित पवारांचा मुलगा जय पवार याचे कारनामे उघड करणार, तो तुरुंगात जाणार : किरीट सोमय्या

किरीट सोमय्यांनी धमक्या देणं , मुजोरी , दादागिरी सहन करणार नाही, असं म्हटलंय, मुख्यमंत्र्यांमध्ये कारवाईची हिम्मत नाही, मी चॅलेंज करतो मला हात लावून दाखवा, असंही ते म्हणाले आहेत.  अजित पवार यांची 1 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त झालीय. आता अजित पवारांचा  मुलगा जय अजित पवार जेलमध्ये जाणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.  उद्या रायगड […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 27, 2022 | 12:11 PM

किरीट सोमय्यांनी धमक्या देणं , मुजोरी , दादागिरी सहन करणार नाही, असं म्हटलंय, मुख्यमंत्र्यांमध्ये कारवाईची हिम्मत नाही, मी चॅलेंज करतो मला हात लावून दाखवा, असंही ते म्हणाले आहेत.  अजित पवार यांची 1 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त झालीय. आता अजित पवारांचा  मुलगा जय अजित पवार जेलमध्ये जाणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.  उद्या रायगड कर्जतला जाणार नंतरच्या काळात पेशव्यांची, वैजनाथ इथली हिंदू देवस्थानची जमीन सलीम बिलाखियाच्या नावाने कशी गेली याची चौकशी करणार असल्याचं सोमय्या म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें