AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kishori Pednekar | अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात, पालिका स्वतंत्र्य परिपत्रक काढणार : महापौर

| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 12:17 PM
Share

महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. येत्या 7 जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात आहे. पालिका स्वतंत्र्य परिपत्रक काढणार असल्याचं महापौर किशोर पेडणेकर यांनी सांगितल्यात.