Kolhapur | कोल्हापुरातील मेघोली लघु बंधारा फुटला, महिलाचा मृत्यू, शेकडो जमीन वाहून गेली

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असलेल्या मेघोली लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागून अखेर बंधारा फुटलाय. मेघोली ग्रामस्थांनी रात्री उशीरा याबाबत माहिती दिलीय. बंधाऱ्याचे आउटलेट आहे त्या शेजारून बंधारा फुटल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलंय.

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असलेल्या मेघोली लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागून अखेर बंधारा फुटलाय. मेघोली ग्रामस्थांनी रात्री उशीरा याबाबत माहिती दिलीय. बंधाऱ्याचे आउटलेट आहे त्या शेजारून बंधारा फुटल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील हा लघू पाटबंधारे प्रकल्प आहे. या पाण्याच्या प्रवाहात सापडल्यानं एका महिलेचा मृत्यू झालाय, तर शेकडो एकर शेतजमीन वाहून गेलीय. | Kolhapur Dam burst big damage one death

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI